Saturday, March 26, 2011

धुंद

चांदण्या रात्रीत एक झुळूक स्पर्शून जाते......
तुझ्या संगतीतले क्षण सारे जागवून जाते......
क्षण क्षण तुझ्यासाठी झुरतो मी
तू नजरेत नाहीस तरी,
तुला आठवून धुंदीत जगतो मी.....

No comments:

Post a Comment